ग्रामीण प्रशासन - सराव प्रश्न Index => ग्रामीण प्रशासन - सराव प्रश्न Quiz ...
ग्रामीण प्रशासन - सराव प्रश्न
ग्रामीण प्रशासन - सराव प्रश्न
Quiz
पंचायतराज पद्धती भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली ?
- गुजरात
- महाराष्ट्र
- उत्तरप्रदेश
- राजस्थान
'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' म्हणून कोणास संबोधले जाते ?
- पंडित नेहरू
- लॉर्ड कॉर्णवालीस
- लॉर्ड रिपन
- महात्मा गांधी
महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली ?
- १ मे १९६०
- १ मे १९६१
- १ मे १९६२
- १ मे १९७१
महाराष्ट्रात 'लोकशाही विकेंद्रीकरणाची' शिफारस कोणत्या समितीने केली ?
- बलवंतराय मेहता समिती
- यशवंतराव चव्हाण समिती
- पी. बी. पाटील समिती
- वसंतराव नाईक समिती
भारतातील पंचायत राज योजना कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे ?
- बलवंतराय मेहता समिती
- हेबळे समिती
- वाय.बी.चव्हाण समिती
- अशोक मेहता समिती
घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे 'पंचायत राज' सुरु करण्यात आले ?
- ३४
- ३६
- ४०
- ४२
पंचायत राज्यास देशात केव्हा सुरवात झाली ?
- १९५९
- १९६०
- १९६१
- १९६२
पंचायत राज्याची मूळ संकल्पना कोणाच्या विचारांवर आधारित आहे ?
- पंडित नेहरू
- महात्मा गांधी
- बाबासाहेब आंबेडकर
- बळवंतराय मेहता
महाराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला ?
- १९५७
- १९५९
- १९६१
- १९६३
ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो ? अथवा ग्रामपंचायतीचे दफ्तर कोण सांभाळतो ?
- सरपंच
- गटविकास अधिकारी
- ग्रामसेवक
- उपसरपंच
गावामध्ये महसूल गोळा करणारा .......
- कोतवाल
- तहशिलदार
- तलाठी
- ग्रामसेवक
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केव्हा मंजूर करण्यात आले ?
- १९५७
- १९६०
- १९६३
- १९६५
खेडेगावातील गुन्ह्यासंबंधीची कागदपत्रे कोण तयार करतो ?
- पोलीस
- तलाठी
- पोलीस पाटील
- ग्रामसेवक
महाराष्ट्र ग्रामपोलीस कायदा मंजूर .....साली झाला.
- १९५७
- १९६३
- १९६५
- १९६७
खेड्यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण काम करतो ?
- तलाठी
- पोलीस पाटील
- ग्रामसेवक
- कोतवाल
खालीलपैकी कोणत्या वर्षी मुलकी पाटील पद रद्द झाले ?
- १९६१
- १९६३
- १९६५
- १९६७
महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ?
- पोलीस आयुक्त
- अतिरिक्त पोलीस आयुक्त
- पोलीस महानिरीक्षक
- पोलीस महासंचालक
महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र........
- मुंबई
- पुणे
- नागपूर
- नाशिक
गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?
- सरपंच
- तलाठी
- पोलीस पाटील
- ग्रामसेवक
'कुटुंब नियोजन कार्यक्रम' जिल्हा परिषदेकडे कोणत्या साली सुपूर्त करण्यात आला ?
- १९६५
- १९६६
- १९६७
- १९६९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत