Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

Breaking News

latest

सामान्यज्ञान - सराव प्रश्न

  1➤ • 'जागतिक योग दिवस' कधी साजरा केला जातो ? 👁 Show Answer => २ सप्टेंबर 2➤ • ......या देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचा...

 

1➤ • 'जागतिक योग दिवस' कधी साजरा केला जातो ?

=> २ सप्टेंबर

2➤ • ......या देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत.

=> कांचन चौधरी - भट्टाचार्य

3➤ • आंतरराष्ट्रीय 'ओझोन दिन' केव्हा साजरा करण्यात येतो ?

=> १६ सप्टेंबर

4➤ • २१ सप्टेंबर हा दिवस .....म्हणून साजरा केला जातो .

=> आंतरराष्ट्रीय शांतता दिन

5➤ • महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

=> सातारा

6➤ • कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास विदर्भात प्राणहिता म्हटले जाते ?

=> वर्धा-पैनगंगा

7➤ • लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती ?

=> कवरत्ती

8➤ • 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' ......रोजी साजरा केला जातो.

=> २९ ऑगस्ट

9➤ • जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता ?

=> ३१ मे

10➤ • डेसिबलमध्ये काय मोजले जाते ?

=> ध्वनी

11➤ • भारतातील नद्या जोड योजनेला ......म्हणून ओळखले जाते.

=> अमृतक्रांती

12➤ • २२ मार्च हा दिवस ......म्हणून साजरा केला जातो.

=> जागतिक जलदिन

13➤ • ......हा दिवस 'कुष्ठरोग दिवस' म्हणून साजरा केला जातो.

=> ३० जानेवारी

14➤ • राष्ट्रीय साक्षरता मिशन ची स्थापना कधी करण्यात आली?

=> मे १९८८

15➤ • 'अक्षय प्रकाश योजना' सर्वप्रथम .....या गावात राबविण्यात आली.

=> जवळे कडलक

16➤ • महारष्ट्रात रोजगार हमी योजनेची सुरवात .....च्या शिफारसीवरून झाली.

=> श्री. वी.स.पागे

17➤ • राष्ट्रीय महिला आयोगाचा स्थापना दिवस कोणता ?

=> ३१ जानेवारी

18➤ • आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणता ?

=> ८ मार्च

19➤ • सर्वात जास्त दुध देणारा सस्तन प्राणी कोणता ?

=> देवमासा

20➤ • हिमरू शालींसाठी प्रशिद्ध जिल्हा कोणता ?

=> औरंगाबाद

21➤ • क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

=> तिसरा

22➤ • सेन्ट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्स सेंटर कोणत्या ठिकाणी आहे.

=> पुणे

23➤ • संत एकनाथांची कर्मभूमी कोणती ?

=> पैठण

24➤ • कोणत्या देवस्थानाला विदर्भातील पंढरपूर असे म्हटले जाते ?

=> शेगाव

25➤ • कोणत्या शहरास भारताचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले जाते ?

=> मुंबई

26➤ • प्रशिद्ध पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

=> नाशिक

27➤ • मुंबईची परसबाग असे .....या जिल्ह्याला म्हणतात.

=> नाशिक

28➤ • २००१ मध्ये भारतरत्न मिळालेले उस्ताद बिस्मिल्ला खान कशाशी संबंधित आहेत.

=> शहनाई वादन

29➤ • माथेरान हे प्रशिद्ध थंड हवेचे ठिकाण .....जिल्ह्यात आहे.

=> रायगड

30➤ • मुंबई - नाशिक लोहमार्ग .....घाटातून गेला आहे.

=> थळ (कसारा)

31➤ • महाराष्ट्र व गुजरात या राज्यांच्या सीमेवरील नाशिकजिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळ .....

=> सापुतारा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत