भूगोल · दामोदर नदीचे खोरे ......च्या खाणींसाठी महत्...
भूगोल
·
दामोदर नदीचे खोरे ......च्या खाणींसाठी महत्त्वाचे
आहे. दगडी कोळसा
·
संगमरवर हा खडक कोणत्या प्रकारचा आहे ? रुपांतरीत
·
कोणता रोग बाजरी या
पिकावर पाडतो ?
अरगट
·
सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ? बुध
·
.....हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर
आहे.
चिल्का
·
दक्षिणभारतातील कुंडकुलम हा अणुविद्युत प्रकल्प .....या
राज्यात आहे. तामिळनाडू
·
भारतातील पश्चिम- मध्य रेल्वेचे मुख्यालय .....येथे
आहे.
जबलपूर
·
भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या साली करण्यात आला
? १९७२
·
भोपालमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातील .....या विषारी
वायूच्या गळतीमुळे हजारो लोक प्राणास मुकले.
मिथाईल
आयसोसायनाईड
·
सर्य ग्रहणाचे वेळी सूर्य,चंद्र व पृथ्वी यांची स्थिती
अनुक्रमे .....अशी असते. सूर्य-चंद्र-पृथ्वी
·
चंद्र ग्रहणाचे वेळी सूर्य,पृथ्वी व चंद्र यांची स्थिती
अनुक्रमे .....अशी असते. सूर्य -पृथ्वी-चंद्र
·
बारा ज्योतिर्लिंगापैकी.....हे ज्योतिर्लिंग हिंगोली
जिल्ह्यात आहे. औंढ्या नागनाथ
·
महारष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण अलिबाग हे
.....या फळासाठी प्रशिद्ध आहे. कलिंगड
·
.....हे भारतातील सर्वाधिक उंचीचे शिखर असून ते .....मीटर
उंचीचे आहे. गॉडविन ऑस्टीन
·
भारतातील.....या राज्यात नारळाचे सर्वाधिक उत्पादन
होते.
केरळ
·
कोकण रेल्वे प्रकल्पातील एकूण बोगद्यांची संख्या किती
आहे. ७३
·
महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी जाती व जमाती.....या
जिल्ह्यात आहेत. सोलापूर
·
.....हे शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. जयपूर
·
धातूंचा अभ्यास करणाऱ्या शास्राला .....असे म्हणतात. मेटॅलर्जी
·
क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो
? सातवा
·
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात अधिक साखर कारखाने
आहेत ? अहमदनगर
·
महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ ....येथे आहे.
नागपूर
·
कृष्णा व कोयना नदीचा संगम ....येथे होतो.
कराड
·
...... हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या
पाण्याचे सरोवर आहे. लोणार
·
महारष्ट्रातील..... हा आकाराने सर्वात लहान जिल्हा
आहे.
मुंबई
·
'धवलक्रांती' कशासी सबंधित आहे ?
दुग्ध व्यवसाय
·
गाविलगड टेकड्या ......जिल्ह्यात आहेत. अमरावती
·
महारष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'कापसाचे कोठार' म्हणतात
? यवतमाळ
·
......हि नदी जगातील सर्वात लांब नदी आहे.
नाईल
·
भारताचे एकूण क्षेत्रफळ किती चौ.कि.मी.आहे ? ३२,८७,२६३ चौ.कि.मी
·
भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागून आहेत ? ७ देश
·
नर्मदा प्रकल्पाचा कोणत्या तीन राज्यांशी संबंध आहे ? महाराष्ट्र-गुजरात-मध्यप्रदेश
·
भारतातील ......हि नदी 'तांबडी नदी' म्हणून ओळखली
जाते. ब्रह्मपुत्रा
·
कोणत्या खनिजापासून अल्युमिनियम तयार करतात ? बॉक्साईट
·
भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा .....येथे आहे. पुणे
·
'भरतपूर' हे राजस्थानातील राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव
आहे ? पक्षी
·
महारष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ? कळसुबाई
·
साल्हेर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
पर्यटनासाठी
·
क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता
आहे ? अहमदनगर
·
गोदावरी नदीस महाराष्ट्रात काय म्हणून संबोधले जाते ? दक्षिण भारताची गंगा
·
खानदेशात प्रामुख्याने मराठीची कोणती बोलीभाषा वापरली जाते ? अहिराणी
·
मोठ्या क्षेत्रफळाच्या बाबतीत राज्यांचा योग्य क्रम : राजस्थान,मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार
·
महाराष्ट्राची राजधानी
मुंबई
·
महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?
कोल्हापूर
·
महारष्ट्राची उपराजधानी कोणती ?
नागपूर
·
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ? पुणे
·
महाराष्ट्राचा
राज्यप्राणी कोणता ? शेकरू
·
महारष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असणारा राष्ट्रीय
महामार्ग कोणता ? महामार्ग क्र -६
·
कोरकू हि आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते ? अमरावती
·
कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती ?
दमणगंगा
·
महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय
विभागात आहेत ? औरंगाबाद
·
भाक्रा-नांगल हा प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे
? सतलज
·
'राष्ट्रीय केमिकल्स अॅँड फर्टिलायझर्स ' कोठे आहे ? तुर्भे (मुंबई)
·
.....हे भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य होय. महाराष्ट्र
·
तानसा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
ठाणे
·
कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग व्यापते
? गोदावरी
·
महारष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ? गोदावरी
·
.....या नदीच्या खोऱ्यास 'संतांची भूमी' म्हणून संबोधले
जाते. गोदावरी
·
'महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी' असे ......या नदीस म्हटले
जाते. कोयना
·
'मराठवाड्याची राजधानी' म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले
जाते ? औरंगाबाद
·
'कर्नाला' किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अकोला
·
'उसतोड कामगारांचा जिल्हा' म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले
जाते ? बीड
·
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण .....हे आहे. अंबोली
·
कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा ...... नाशिक
·
महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळख .... गोंदिया
·
हळद उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा .... सांगली
·
सर्वाधिक आंबा उत्पादन करणारा जिल्हा ..... रत्नागिरी
·
काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा ... सिंधूदुर्ग
·
पांढरे सोने पिकवणारा जिल्हा.... यवतमाळ
·
'जायकवाडी प्रकल्प' कोणत्या नदीवर आहे ? गोदावरी
·
'विल्सन बंधारा' कोणत्या नदीवर आहे ? प्रवरा
·
.....हे महारष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. एकलहरे (नाशिक जिल्हा )
·
नाशिक जवळ .....येथे मिग विमानांचा कारखाना आहे. ओझर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत