1➤ • शेती व्यवसायातील तांत्रिक व वैज्ञानिक प्रगतीमुळे प्रामुख्याने कोणाचा फायदा झाला आहे ? 👁 Show Answer => बागायतदार 2➤ • ग्रामीण...
1➤ • शेती व्यवसायातील तांत्रिक व वैज्ञानिक प्रगतीमुळे प्रामुख्याने कोणाचा फायदा झाला आहे ?
2➤ • ग्रामीण जीवनातील अर्थकारणातील उपकारक घटक कोणता ?
3➤ • भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती ?
4➤ • आदिवासी समाजाने पर्यावरणासाठी केलेले आंदोलन ......हे होय.
5➤ • हरितक्रांतीमध्ये सर्वात पुढे असलेले राज्य कोणते ?
6➤ • हाफकिन इन्स्टिट्यूट कोठे आहे ?
7➤ • आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी पाळला जातो ?
8➤ • गोवर हा रोग कशापासून होतो?
9➤ • निमोफायलस परटूसिस या जीवाणूंमुळे कोणता रोग होतो ?
10➤ • नेत्र गोलातील द्रवाचा दाब वाढला असता कोणता रोग होतो ?
11➤ • कॉलराच्या जीवाणूंचा शोध कोणत्या शास्रज्ञाने ?
12➤ • सार्स हा रोग कशावर परिणाम करतो ?
13➤ • वनस्पती वाढीसाठी .....हा सर्वात महत्वाचा घटक आहे.
14➤ • शरीरात लाल रक्तपेशी कुठल्या आवयवात तयार होतात ?
15➤ • डोळ्याच्या कोणत्या आजाराने नेत्रभिंग अपारदर्शक बनते ?
16➤ • दंतक्षय टाळण्यासाठी ..... या मूलद्रव्याचा योग्य वापर करणे गरजेचे असते.
17➤ • जीवनसत्वांचा शोध .....या शास्रज्ञाने लावला.
18➤ • सकाळच्या कोवळ्या उन्हातील ......मुळे त्वचेखाली 'ड' जीवनसत्व तयार होते.
19➤ • 'धमनी काठीण्य' हा रोग रक्तातील ......चे प्रमाण जास्त झाल्यास निर्माण होतो.
20➤ • डेक्सटॉन हे औषध ......पासून तयार करतात.
21➤ • ......हे प्रथिन तयार करण्यासाठी 'क'जीवनसत्व आवश्यक आहे.
22➤ • 'क'जीवनसत्वामुळे लोह व ......चे अभिशोषण वाढते.
23➤ • निसर्गामध्ये एकूण ......मूलद्रव्ये सापडतात.
24➤ • 'अ' जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?
25➤ • 'गोबर गॅस' मध्ये मुख्यतः ....हा घटक असतो.
26➤ • .....या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून बी.सी.जी.ची लस टोचली जाते.
27➤ • 'स्कर्व्ही' हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो ?
28➤ • कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात ?
29➤ • मधुमेह हा .....च्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो.
30➤ • तंबाखूमध्ये असलेले द्रव्य .....
31➤ • मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते ?
32➤ • कुत्रे चावल्यावर होणाऱ्या रोगास काय म्हणतात ?
33➤ • मानवाच्या हृदयाची दर मिनिटास होणारी सरासरी स्पंदने .......
34➤ • डॉक्टर नाडी का पाहतात ?
35➤ • 'स्पायरोगायरा' हे हिरव्या रंगाचे शैवाल असून ते ......असते.
36➤ • 'हिवताप' हा आजार .....या आदिजीवापासून होतो.
37➤ • सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब .....असतो.
38➤ • निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?
39➤ कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?
40➤ • पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
41➤ • कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
42➤ • कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?
43➤ • खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
44➤ • हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
45➤ • ‘पेनिसिलीन’ या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
46➤ • विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ?
47➤ • आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
48➤ • हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
49➤ • ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
50➤ • रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?
51➤ • शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?
52➤ • कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
53➤ • भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
54➤ • एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
55➤ रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
56➤ • अवकाशातील तार्यांच्या समूहाला —– म्हणतात.
57➤ • एक अश्वशक्ती म्हणजेच ——–
58➤ • कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे कोणत्या बँकेने ‘आपत्कालीन कर्ज सुविधा’ सुरू केली आहे?
59➤ • कोरोना विषाणू 2019 चे पहिले प्रकरण कोठे समोर आले?
60➤ • कोरोना विषाणूला ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी’ कोणी घोषित केले आहे?
61➤ • WHO ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहे?
62➤ • मानवामध्ये कोरोना विषाणू कोणत्या संसर्गामुळे होतो?
63➤ • भारतातील कोणत्या राज्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत