नवोदय विद्यालय समिती च्या आस्थापनेवर विविध पदांची भरती. नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९२५ जागा भरण्...
नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती.
नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९२५
जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज
मागविण्यात येत आहेत.
एकूण १९२५ विविध
पदांच्या जागा
शिक्षण
मंत्रालयाच्या अंतर्गत त्याचे मुख्यालय नोएडा (उत्तर प्रदेश)
येथे आहे.
हैदराबाद, जयपूर, लखनौ, पाटणा, पुणे आणि शिलाँग
नोएडा, पुरी, रंगारेड्डी, उदयपूर) (JNVs) तमिळ राज्य वगळता संपूर्ण भारतात कार्यरत आहेत
वरिष्ठ माध्यमिक स्तरापर्यंत पूर्णपणे निवासी शाळा आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात स्थित आहेत.
NVS भरतीसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत
हैदराबाद, जयपूर, लखनौ, पाटणा, पुणे आणि शिलाँग
नोएडा, पुरी, रंगारेड्डी, उदयपूर) (JNVs) तमिळ राज्य वगळता संपूर्ण भारतात कार्यरत आहेत
वरिष्ठ माध्यमिक स्तरापर्यंत पूर्णपणे निवासी शाळा आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात स्थित आहेत.
NVS भरतीसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत
विविध
पदे :-
सहायक
आयुक्त, सहायक
आयुक्त (प्रशासन), सहायक
विभाग अधिकारी,लेखापरीक्षण
सहाय्यक, कनिष्ठ
अनुवाद अधिकारी, कनिष्ठ
अभियंता (स्थापत्य), लघुलेखक,संगणक
ऑपरेटर, कनिष्ठ
सचिवालय सहाय्यक आणि मल्टी टास्किंग कर्मचारी महिला
कर्मचारी परिचारिका, खानपान
सहाय्यक, कनिष्ठ
सचिवालय सहाय्यक, इलेक्ट्रीशियन
सह,
प्लंबर, लॅब अटेंडंट आणि मेस हेल्पर ई.
प्लंबर, लॅब अटेंडंट आणि मेस हेल्पर ई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दि- १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने
अर्ज करता येतील.
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून खात्री
करून पहा.
https://drive.google.com/file/d/1eGMOsQXlfE9uGsRnpnXueP_OVRpt-dmd/view?usp=sharing
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :-https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/74494//Instruction.html
अधिकृत वेबसाईट :-https://navodaya.gov.in/nvs/en/Home1/
महाराष्ट्र भूगोल सराव प्रश्न व्हिडीओ :-
महाराष्ट्र भूगोल सराव प्रश्न :-
कृपया आपल्या मित्रांना शेअर करा .
धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत