शिक्षक भरती २०२१-२०२२ नोकरीची सुवर्णसंधी..... दादरा व नगर हवेली आणि दमण-दीव सामग्र शिक्षण संचालनालय प्रशासन केंद्र पुरस्कृत शिक्षण विभाग...
शिक्षक भरती २०२१-२०२२ नोकरीची सुवर्णसंधी.....
दादरा व नगर हवेली
आणि दमण-दीव सामग्र शिक्षण संचालनालय प्रशासन
केंद्र पुरस्कृत शिक्षण विभागात मासिक मानधनावर शिक्षक भरतीसाठी
पात्र उमेदवारांकडून ई-मेलद्वारे
अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण :- २६६ जागा
ई-मेलद्वारे अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :- दिनांक १३
जानेवारी २०२२,रोजी ०५.०० वाजेपर्यंत.
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल :- samagrashiksha.dnh@gmail.com
अर्ज नमुना व पात्रता अधिक माहितीसाठी खालील
जाहिरात डाऊनलोड करून पहा.
https://daman.nic.in/jobs/2021/2001-23-12-2021.pdf
अधिकृत वेबसाईटला भेट द्या व खात्री करा. :- https://daman.nic.in/
धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत