महाराष्ट्र भूगोल - महत्वाचे प्रश्न Index => महाराष्ट्र भूगोल - महत्वाचे प्रश्न ...
महाराष्ट्र भूगोल - महत्वाचे प्रश्न 
Quiz
- 'हिमरू' शालिंकरिता प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे ?
- औरंगाबाद
- नाशिक
- येवला
- अमरावती
- ......... जिल्ह्याची सिमा सर्वाधिक म्हणजे एकूण सात जिल्ह्यांना भिडलेली आहे ?
- अहमदनगर
- नाशिक
- पुणे
- सोलापूर
- शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
- मध्यप्रदेश
- महाराष्ट्र
- आंध्रप्रदेश
- कर्नाटक
- देशातील सहकारी चळवळीत आघाडीवर असलेले राज्य कोणते ?
- उत्तरप्रदेश
- मध्यप्रदेश
- महाराष्ट्र
- गुजरात
- मत्स्य उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?
- पहिला
- दुसरा
- तिसरा
- चौथा
- महाराष्ट्राची राजभाषा मराठी हि कोणत्या वर्षी झाली ?
- १९६५
- १९६०
- १९५६
- १९६२
- महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते ?
- सातारा
- कोल्हापूर
- पुणे
- सोलापूर
- महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे ?
- वर्धा
- अमरावती
- नागपूर
- सोलापूर
- महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रशिद्ध आहे ?
- कोल्हापूर
- सोलापूर
- औरंगाबाद
- येवला
- पोष्टाची कार्डे व पाकिटे छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे ?
- पुणे
- मुंबई
- नाशिक
- नागपूर
- आलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे ?
- नारळ
- आंबा
- कलिंगड
- चिक्कू
- महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चिक्कुचे सर्वात जास्त उत्पादन होते ?
- रत्नागिरी
- ठाणे
- पुणे
- सातारा
- महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?
- मराठवाडा
- विदर्भ
- पश्चिम महाराष्ट्र
- कोकण
- सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
- सातारा
- सोलापूर
- अहमदनगर
- कोल्हापूर
- महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?
- कोयना
- जायकवाडी
- उजनी
- गिरणा
- महाराष्ट्राला .........कि.मी.लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?
- ७२०
- ७००
- ६५०
- ५४०
- कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही ?
- नाशिक
- नांदेड
- पंढरपूर
- पैठण
- महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे ?
- तुर्भे
- आर्वी
- बल्लारपूर
- जळगाव
- तांब्याचे सर्वाधिक साठे आढळणारा जिल्हा कोणता ?
- नागपूर
- चंद्रपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- 'मराठवाड्याची राजधानी' म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?
- नांदेड
- लातूर
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
- महाबळेश्वर
- त्र्यंबकेश्वर
- भीमाशंकर
- यापैकी नाही
- नाशिक जिल्ह्यात खालीलपैकी कांदा संशोधन केंद्र कोठे आहे ?
- निफाड
- मालेगाव
- दिंडोरी
- येवला
- 'ताडोबा' हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे ?
- चंद्रपूर
- नागपूर
- बोरीवली
- गडचिरोली
- धुळे शहर.........नदीकाठी वसलेले आहे ?
- तापी
- कधायू
- पांझरा
- धाम
- महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे ?
- महाबळेश्वर
- अंबोली
- माथेरान
- पाचगणी
- 'माथेरान' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- रायगड
- पुणे
- रत्नागिरी
- ठाणे
- केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा ?
- नाशिक
- जळगाव
- मालेगाव
- धुळे
- कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता ?
- पुणे
- सांगली
- नाशिक
- सातारा
- महाराष्ट्रातील 'तलावांचा जिल्हा' म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
- अहमदनगर
- गोंदिया
- वर्धा
- चंद्रपूर
- हळद उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता ?
- सातारा
- सांगली
- कोल्हापूर
- सोलापूर
- अजिंठा - एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
- औरंगाबाद
- नाशिक
- वर्धा
- धुळे
- महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ.............
- मुंबई
- नागपूर
- शिवाजी विद्यापीठ
- सोलापूर
- पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून .........या जिल्ह्याची ओळख आहे ?
- यवतमाळ
- भंडारा
- गोंदिया
- नागपूर
- घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
- पालघर
- रायगड
- नाशिक
- ठाणे
- महाराष्ट्रात ज्योतीर्लिंग स्थाने किती आहेत ?
- ५
- ४
- ७
- ३
- अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
- म्हैसमाळ
- भंडारदरा
- चिखलदरा
- तोरणमाळ
- महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ?
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- पालघर
- रायगड
- पुणे - सातारा महामार्गावर कोणता घाट आहे ?
- खंबाटकी
- कसारा
- करूळ
- दिवा
- महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ?
- पुणे
- मुंबई
- नाशिक
- औरंगाबाद
- मुंबई - पुणे डबल डेकर एक्सप्रेसचे नाव काय आहे ?
- डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
- डेक्कन एक्स्प्रेस
- सिंहगड एक्स्प्रेस
- इंद्रायणी एक्स्प्रेस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत