राष्ट्रीय कृषिविकास योजनेंतर्गत " कांदा चाळ उभारणी " प्रकल्प सन २०२२-२३ मध्ये राबविण्यासाठी रु,६२.५० कोटी रक्कमेच्या कार्यक्रमास...
राष्ट्रीय कृषिविकास योजनेंतर्गत " कांदा चाळ उभारणी " प्रकल्प सन
२०२२-२३ मध्ये राबविण्यासाठी रु,६२.५० कोटी रक्कमेच्या
कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता....
सन २०२२ -२३ मध्ये राष्ट्रीय
कृषिविकास योजनेंतर्गत "कांदा चाळ उभारणी प्रकल्प" राज्यात राबविण्यास
रु.६२.५०.कोटी रक्कमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.सदर
प्रकल्प ५०.५० या प्रमाणात राबविण्यात येणार असून वयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियानाच्या मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी रु.६२.५०.कोटी
निधी राष्ट्रीय
कृषिविकास योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कृषिविकास योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मंजूर निधी पैकी केंद्र शासनाचा हिस्सा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के
राहील.
या प्रकल्पांतर्गत
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला लाभार्थी, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी
यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
लाभार्थींनी MAHADBT पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे.
लाभार्थींची निवड हि
सोडत पद्धतीने होणार आहे.
धन्यवाद !
➤ कृपया हि पोस्ट गरजूंपर्यंत पाठवा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत