Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

Breaking News

latest

कृषिशास्त्र - सराव प्रश्न

1➤ • हरितक्रांतीची कोणती गोष्ट सर्वात महत्वाची ठरली ? 👁 Show Answer => संकरीत बियाणे,रासायनिक खते,जलसिंचन 2➤ • सर्वकष पिक विमा योजना...

1➤ • हरितक्रांतीची कोणती गोष्ट सर्वात महत्वाची ठरली ?

=> संकरीत बियाणे,रासायनिक खते,जलसिंचन

2➤ • सर्वकष पिक विमा योजना कधी सुरु झाली ?

=> १९८५

3➤ • जनावरांवरील घटसर्प व क्षय हे रोग कशामुळे होतात ?

=> जीवाणू

4➤ • बाणवली हि कोणत्या फळपिकाची राज्यातील प्रशिद्ध जात आहे ?

=> नारळ

5➤ • 'मसाल्याचा राजा' कशास म्हणतात ?

=> काळीमिरी

6➤ • केळीमध्ये शेंडा झुपका हा रोग .....होतो ?

=> विषाणू

7➤ • कोणत्या राज्यात रबर लागवड अधिक होते ?

=> केरळ

8➤ • 'टोन्ड दुध' या दुधाच्या प्रकाराची निर्मिती कोणत्या शास्रज्ञाने केली?

=> डॉ.डी.एन.खुरोडे

9➤ • कोणत्या बाजाराचे व्यवस्थापन सामान्यतः ग्रामपंचायतीकडे असते ?

=> प्राथमिक घाऊक बाजार

10➤ • गव्हावरील तांबेरा हा .....प्रकारचा रोग आहे ?

=> बुरशीजन्य

11➤ • ......हे पिक तिनही हंगामात येते ?

=> सूर्यफूल

12➤ • ......या माशाच्या यकृता पासून मोठ्या प्रमाणावर तेल काढले जाते.

=> शार्क

13➤ • ......हे प्रमुख तेलबियांचे पिक आहे?

=> भुईमुग

14➤ • भारतात .....या राज्याचा फलोत्पादनात प्रथम क्रमांक लागतो ?

=> महाराष्ट्र

15➤ • 'कालीपत्ति' हि कोणत्या फळाची जात आहे ?

=> चिक्कू

16➤ • राष्ट्रीय सागरविज्ञान संस्था कोठे आहे?

=> पणजी

17➤ • भारताचे प्रमुख पिक कोणते ?

=> भात

18➤ • हरितक्रांतीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?

=> डॉ.नॉर्मन बोरलॉग

19➤ • महाराष्ट्रात सरासरी किती पाऊस पडतो ?

=> १२०० मी.मी.

20➤ • शेळीचा गाभणकाळ किती दिवस असतो ?

=> १५० दिवस

21➤ • .....हा वृक्ष टॅटीनसाठी उपयुक्त आहे ?

=> खैर

22➤ • मत्स्योत्पादनात झालेल्या क्रांतीस काय संबोधले जाते ?

=> नीलक्रांती

23➤ • .....हा मासा डासांची अंडी खातो.

=> गप्पी मासा

24➤ • कोणत्या व्रुक्षाच्या खोड व पानातील तेलाचा जंतुनाशक उद्योगात वापर केला जातो ?

=> करंज

25➤ • कागद बनविण्यासाठी कोणत्या वृक्षाचा वापर होतो ?

=> बांबू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत