पशुसंवर्धन, उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित 'राष्ट्रीय पशुधन अभियान" योजना शेळीपालन-कुक्कुटपालनसाठी ५० लाखांपर्यंतचे अनुदान......
पशुसंवर्धन, उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित 'राष्ट्रीय पशुधन अभियान" योजना
शेळीपालन-कुक्कुटपालनसाठी ५० लाखांपर्यंतचे अनुदान....
लाभ घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे अवाहन
वैरण विकास अंतर्गत मुरघास युनिट निर्मितीसाठी अनुदान.
केंद्र शासनाने सन
२०२१ - २०२२ या वर्षासाठी पशुसंवर्धन उद्योजकता व कौशल्य विकासावर अधारित नवीन
सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस
मंजुरी प्रदान केलेली आहे.सदर योजनेसाठी शेळी-मेंढी पालन,वराह पालन,पशुखाद्य व
वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती,
टीएमआर व फॉंडर ब्लॉक निर्मितीसाठी व वैरण बियाणे उत्पादन योजनेकरिता ५० टक्के
अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर योजनेचा लाभ :-
*व्यक्तिगत
व्यावसायिक
*बचत गट
*शेतकरी उत्पादक
संस्था
*सहकारी दुध उत्पादक
संस्था
सदर योजनेच्या
लाभाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सादर करतांना
लागणारी कागदपत्रे:
१-आधारकार्ड
२- pancard
३ - सविस्तर प्रकल्प अहवाल ( डीपीआर)
४-रहिवाशी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज बिल )
५- अनुभवाचे प्रमाणपत्र
६ - आयकर रिटर्न
७- प्रशिक्षण प्रमाणपत्र
८-जमिनीचे कागदपत्र
९- बँकेचा रद्द केलेला धनादेश
१-आधारकार्ड
२- pancard
३ - सविस्तर प्रकल्प अहवाल ( डीपीआर)
४-रहिवाशी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज बिल )
५- अनुभवाचे प्रमाणपत्र
६ - आयकर रिटर्न
७- प्रशिक्षण प्रमाणपत्र
८-जमिनीचे कागदपत्र
९- बँकेचा रद्द केलेला धनादेश
* अधिक माहितीसाठी
खालील संकेस्थळाला भेट द्या *
National Livestock Mission :- https://www.nlm.udyamimitra.in/
D of AH Govt.Maha :- https://ahd.maharashtra.gov.in/
GR Download here :-https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202112271450445601.pdf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत