Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

Breaking News

latest

रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागांसाठी भरती.

    रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागांसाठी भरती.... रयत शिक्षण संस्था- सातारा यांच्या आस्थापनेवर...

  रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागांसाठी भरती....



रयत शिक्षण संस्था- सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१६ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ६१६ जागा.


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा व खात्री करा.

https://drive.google.com/file/d/1hwsdfH3K649J-mxyYJaGy62BRdYFZdck/view


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११/०१/२०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


मुलाखत दिनांक – दिनांक १४/०१/२०२२ रोजी मुलाखती घेण्यात येतील.


मुलाखतीचा पत्ता –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, औंध तसेच महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी आणि एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे

अधिकृत वेबसाईट :- http://rayatshikshan.edu/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा:- https://rayatrecruitment.com/ 



                                                                                              कृपया आपल्या मित्रांना शेअर करा.
                                                                                                                              धन्यवाद !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत