राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२१ पुढे ढकलली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२१ पुढे ढकलण्यात आली...
राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२१ पुढे ढकलली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने
काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्याने परीक्षेस बसण्यास संधी हुकली असल्याने
अशा उमेदवारांना परीक्षेसाठी पुन्हा संधी उपलब्ध व्हावी म्हणून शासन निर्णय घेऊन अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगा मार्फत रविवार दि.२ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा
पुढे ढकलली गेली आहे.

👉परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
👉आयोगाचे प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी खालील लिंक वर जाऊन डाऊनलोड करून खात्री करा.
👉 https://mpsc.gov.in/downloadFile/english/4306
धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत