महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध (गट-क) पदांची भरती.... महाराष्ट्र राज्य शासनाच्या उर्जा व कामगार विभाग, गृहविभाग, वित्त विभाग, सामान्य ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध (गट-क) पदांची भरती....
महाराष्ट्र राज्य शासनाच्या उर्जा व कामगार विभाग, गृहविभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, या विभागांतर्गत येणाऱ्या गट क संवर्गातील एकूण ९०० पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व
परीक्षा-२०२१ रविवार दिनांक ०३ एप्रिल २०२२ महारष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा
केंद्रावर घेण्यात येईल.
विविध पदांचा तपशिल ( एकूण ९०० जागा )
०१) उध्योग व उर्जा विभाग - उध्योग निरिक्षक, गट-क, उध्योग संचालनायल (
एकूण १०३ पदे )
०२) गृह विभाग - दुय्यम निरिक्षक, गट-क राज्य उत्पादन शुल्क (एकूण ११४ पदे )
०३) वित्त विभाग - तांत्रिक सहाय्यक गट-क विमा संचालनायल (एकूण १४
पदे),
कर सहाय्यक (एकूण ११७
पदे)
०४) सामान्य प्रशासन विभाग - लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क (एकूण ४७३
पदे)
लिपिक-टंकलेखक
(इंग्रजी) गट-क (एकूण ७९ पदे)
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक ११ जानेवारी २०२१ पर्यंत.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात व वेबसाईट पहा.
डाऊनलोड जाहिरात :- https://drive.google.com/file/d/1K92EX8ipAIaPgCvKqSw4YumjCeIgO5Pm/view
अधिकृत वेबसाईट :- https://mpsc.gov.in/
ऑनलाईन अर्ज :- https://mpsconline.gov.in/candidate
कोणत्याही टिप्पण्या नाहीत