Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

Breaking News

latest

SSC CGL Recruitment 2022

स्टाफ सेलेक्शन कमिशन मार्फत भरती.... विविध पदांच्या एकूण ७९१३ जागा स्टाफ सेलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध...


स्टाफ सेलेक्शन कमिशन मार्फत भरती....


विविध पदांच्या एकूण ७९१३ जागा


स्टाफ सेलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या ७९१३ जागा
भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
 

विविध पदे :- सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क निरिक्षक (कस्टम),आयकर निरिक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी,

              कर सहाय्यक व इतर पदांच्या जागा.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक २३ जानेवारी २०२२पर्यंत.

 

शैक्षणिक पात्रता व पदानुसार सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात डाऊनलोड करून पहा.

https://drive.google.com/file/d/10pxQdjtgwZi3NWMs3qH3XRrE7eaQY4aD/view


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :- https://ssc.nic.in/Registration/Home


अधिकृत वेबसाईट :- https://ssc.nic.in/


                                                                    धन्यवाद !

 

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत