दिव्यांग बंधू भगिनींसाठी खुशखबर !!! दिव्यांग बंधू - भगिनी साठी सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग तर्फे विशेष मदत ...
दिव्यांग बंधू भगिनींसाठी खुशखबर !!!
दिव्यांग बंधू - भगिनी साठी सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग तर्फे विशेष मदत ......
महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बधावांसाठी महाशरद पोर्टल सुरु केले असून दिव्यांग बांधवांनी पोर्टलवर नोंदणी
करावयाची आहे.
महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बधावांसाठी महाशरद पोर्टल सुरु केले असून दिव्यांग बांधवांनी पोर्टलवर नोंदणी
करावयाची आहे.
राज्यातील दिव्यांगासाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असून ज्यामध्ये ते थेट शासनाच्या
मंचाद्वारे मागणी करू शकतात.दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमूद केलेल्या दिव्यांग
व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करून आवश्यक ती मदत व सहकार्य मिळवू शकतात.
उदा :- व्हीलचेअर,बीटीई श्रवण यंत्र, अन्य दिव्यांग उपयुक्त साहित्य ..............
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :- https://mahasharad.in/
- कृपया आपल्या शेजारील दिव्यांग बांधवांपर्यंत हा संदेश पाठवा.
धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत