Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

Breaking News

latest

artillery centre nashik recruitment

नाशिक येथील तोफखाना केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती. नाशिक येथील तोफखाना केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०७ जागा . तोफखाना...

नाशिक येथील तोफखाना केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती.



नाशिक येथील तोफखाना केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०७ जागा.

तोफखाना केंद्र नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.



विविध पदांच्या एकूण :- १०७ जागा

वयाची अट :-  21 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र)

फी :-  फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :- 21 जानेवारी 2022 पर्यंत आहे.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर माहिती/अर्जाचानमुना व शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ खालील जाहिरात डाऊनलोड करून पाहा.https://drive.google.com/file/d/1NBgkYxeCPJ9c52hMdLasVfBk8aFyv8R4/view

अधिकृत वेबसाईट :-https://indianarmy.nic.in/home


                                                            धन्यवाद !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत