सीमा सुरक्षा दलात (BSF) 2788 जागांसाठी भरती . BSF Recruitment 2022 सन 2021-22 साठी सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) (पुरुष...
सीमा सुरक्षा दलात (BSF) 2788 जागांसाठी भरती.
BSF Recruitment 2022
सन 2021-22 साठी सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) (पुरुष आणि
महिला) पदासाठी भरती.
गृह मंत्रालय, महासंचालनालय,
सीमा
सुरक्षा दल, बीएसएफ, यांच्या आस्थापनेवर भरती 2022 (बीएसएफ
भरती 2022) 2788 कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पात्रताधारक
उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण :- २७८८ जागा.
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)
शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह
संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.
वयाची अट:- 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2022 (11:59 PM)
Fee: General/OBC/EWS: रु 100/- (SC/ST/ExSM/महिला: फी नाही)
https://rectt.bsf.gov.in/static/bsf/pdf/Constable%20(Tradesman)%20BSF%20%60GROUP%20C%60%202021-2022.pdf
अधिकृत वेबसाईट:-https://bsf.gov.in/
https://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=3d4da058-cf5b-12eb-bafc-fc017s9a1bb9
कोणत्याही टिप्पण्या नाहीत