केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) एकूण ११४९ जागांसाठी भरती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) एकूण ११४९ जागांसाठी भरती. क...
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) एकूण ११४९ जागांसाठी भरती.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) एकूण ११४९ जागांसाठी भरती.
केंद्रीय औद्योगिक
सुरक्षा दलात (CISF) हेड
कॉन्स्टेबल (फायर) पदांच्या एकूण ११४९ जागा भरण्यासाठी पात्रताधारक
असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)
शैक्षणिक पात्रता: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण.
वयाची अट :- 04 मार्च 2022 रोजी 18 ते 23 वर्षे असावे (SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे
सूट)
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.
Fee :- General/OBC: रु 100/- [SC/ST/EWS फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक 04 मार्च 2022 (05:00 PM)पर्यंत.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील जाहिरात डाऊनलोड करून खात्री करा.
https://www.cisfrectt.in/notifications/Fire21_Notification_Hindi.pdf
https://www.cisfrectt.in/notifications/Fire21_Notification_Hindi.pdf
अधिकृत वेबसाईट:- https://www.cisf.gov.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :- https://www.cisfrectt.in/
👉 कृपया आपल्या मित्रांना शेअर करा.
धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत