1➤ महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो ? 👁 Show Answer => तिसरा 2➤ महाराष्ट्राने भारताचा किती टक्के प्र...
1➤ महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो ?
2➤ महाराष्ट्राने भारताचा किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे ?
3➤ महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ?
4➤ महाराष्ट्र राज्याच्या स्थापने वेळी एकूण किती जिल्हे होते ?
5➤ पेन्सिलमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करतात ?
6➤ कोणत्या किरणामुळे त्वचा काळी पडते ?
7➤ 'क्युसेस' हे कशाचे मापन करण्याचे साधन आहे ?
8➤ 'लज्जा' हि वाद्ग्रस्त ठरलेली कादंबरी कोणी लिहिली ?
9➤ वाऱ्याचा वेग मोजणाऱ्या यंत्राचा शोध कोणी लावला ?
10➤ भारतातील सर्वात मोठी लायब्ररी कोठे आहे ?
11➤ 'मिनांबकम' विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे ?
12➤ सहारा वाळवंटात कोणते लोक राहतात ?
13➤ 'चकोर' हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ?
14➤ पाचूचे बेट कोणत्या देशाला म्हणतात ?
15➤ आशिया खंडाच्या उत्तरेस कोणता महासागर आहे ?
16➤ चंडीगडच्या रॉंक गार्डनचे निर्माते कोण ?
17➤ प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारे पहिले भारतीय कोण ?
18➤ 'मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी' या शब्दात आचार्य अत्रे यांनी कोणाचे वर्णन केले आहे ?
19➤ आझाद हिंद सेनेची स्थापना सर्व प्रथम कोठे झाली ?
20➤ 'अभिनव भारत' हि क्रांतिकारी संघटना कोठे स्थापन झाली ?
21➤ 'महाराष्ट्र धर्म' हे मासिक कोणी सुरु केले ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत