B ombay H igh C ourt Recruitment (BHC) BHC मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या २४७ जागांसाठी भरती. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या...
Bombay High Court Recruitment
(BHC)
BHC मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या २४७
जागांसाठी भरती.
मुंबई उच्च न्यायालय,
मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र
उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव :- लिपिक
निवड यादीकरिता २०६
जागा व प्रतिक्षा यादी करिता ४१ जागा अशा एकूण २४७ जागा भरण्यात
येणार आहेत.
येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता :-
(i) मान्यताप्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असणे आवश्यक, मात्र कायध्याच्या पदवीलाप्राधान्य देण्यात
येईल.
(ii) इंग्रजी टायपिंग ४० प्रती मिनट I.T.I. बेसिक कॉम्पुटर कोर्स, MS-CIT
(ii) इंग्रजी टायपिंग ४० प्रती मिनट I.T.I. बेसिक कॉम्पुटर कोर्स, MS-CIT
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ जानेवारी २०२२ पर्यंत
अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात डाउनलोड करून पहा.
👉 https://drive.google.com/file/d/1QlGxXXIuF_-Eg59Ip4phqE8djDrq_u3i/view
👉 https://drive.google.com/file/d/1QlGxXXIuF_-Eg59Ip4phqE8djDrq_u3i/view
अधिकृत वेबसाईट :- https://bhc.gov.in/bhcclerk/home.php
👉कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत