अंगणवाडी सेविकांना साडी खरेदीसाठी थेट बँक खात्यात रु.८०० येणार...... केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविका, म...
अंगणवाडी सेविकांना साडी खरेदीसाठी थेट
बँक खात्यात रु.८००
येणार......
केंद्र शासनाच्या
निर्देशानुसार पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका,व मदतनीस
यांना प्रत्येकी
२ नग हातमाग साड्या घेण्याकरिता प्रति साडी रु.४००/- प्रमाणे एकूण ८००/- रुपये एवढी रक्कम संदर्भाधीन क्र.३ येथील
शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक अंगणवाडी कर्मचाऱ्याना बँक खात्यामध्ये थेट लाभार्थी हस्तांतरित (DBT) करण्यास
शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत