महाराष्ट्र भूगोल https://i0.wp.com/www.mpsctoday.com/wp-content/uploads/mp/2018/04/prashaskiy-vibhag.png?fit=489%2C362&ssl=1 ...
महाराष्ट्र भूगोल https://i0.wp.com/www.mpsctoday.com/wp-content/uploads/mp/2018/04/prashaskiy-vibhag.png?fit=489%2C362&ssl=1
महाराष्ट्र भूगोल https://i0.wp.com/www.mpsctoday.com/wp-content/uploads/mp/2018/04/prashaskiy-vibhag.png?fit=489%2C362&ssl=1
Quiz
महाराष्ट्र राज्याची स्थापना ........ रोजी झाली ?
- १ नोव्हेंबर १९५६
- १५ ऑगस्ट १९४७
- २६ जानेवारी १९५०
- १ मे १९६०
भाषावार प्रांतरचनेनुसार सध्याचा महाराष्ट्र व .........मिळून मुंबई राज्य निर्माण झाले ?
- गुजरात
- मध्यप्रदेश
- कर्नाटक
- गोवा
कोकण,पश्चिम महाराष्ट्र,खानदेश,मराठवाडा व विदर्भ मिळून.....राज्याची स्थापना झाली.
- मुंबई प्रांत
- महाराष्ट्र राज्य
- मुंबई राज्य
- मुंबई इलाखा
महाराष्ट्राचा अक्षांस विस्तार.......उत्तर अक्षवृत्त ते........उत्तर अक्षवृत्त दरम्यान आहे.
- १५'४४',२२'६'
- १५'६',२२'४४'
- ८'४',३७'६'
- ८'६',३७'४',
महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार ........आहे.
- त्रिकोणाकृती
- चौकोनी
- अनियमित
- वर्तुळाकृती
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ...........चौ.कि.मी.आहे.
- ३,७०,२६७
- ३,०७,७१३
- ३२,८७,२६३
- २६,७८,३२३
महाराष्ट्राची पश्चिम-पूर्व लांबी सुमारे...........कि.मी.आहे.
- ६००
- ७००
- ७२०
- ८००
कोकणची उत्तर-दक्षिण रुंदी...........कि.मी.आहे.
- ७२०
- ७५०
- ८००
- ७००
महाराष्ट्राने भारताचा..........% प्रदेश व्यापलेला आहे.
- ६
- ५
- ९
- १०
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी एकूण ...........जिल्हे होते.
- ३१
- ३०
- २६
- २८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत