ग्रामीण प्रशासनाविषयी महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न Index => ग्रामीण प्रशासनाविषयी महत...
ग्रामीण प्रशासनाविषयी महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न
ग्रामीण प्रशासनाविषयी महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न 
Quiz
पंचायतीमधील सदस्यांची संख्या सर्वसाधारण किती असते ?
- १५ ते १६
- २० ते २५
- ३० ते ३५
- ४० ते ४५
जिल्हापरिषद सदस्यांची संख्या सर्वसाधारण किती असते ?
- ५० ते ७५
- ७५ ते १००
- १०० ते २००
- २०० ते २२५
बिडीओ व तहसीलदार यांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणास आहे ?
- म.लो.आयोग
- राज्य सरकार
- केंद्र सरकार
- वि.आयुक्त
ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितो ?
- सरपंच
- पोलीस पाटील
- तलाठी
- ग्रामसेवक
ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?
- जिल्हाधिकारी
- तहसीलदार
- मुख्य कार्यकारीअधिकारी
- यापैकी नाही
ग्रामपंचायतीचे दफ्तर कोण सांभाळतो ?
- सरपंच
- विस्तार अधिकारी
- उपसरपंच
- ग्रामसेवक
तलाठीवर प्रत्यक्ष नियंत्रण कोणाचे असते ?
- बीडीओ
- सरपंच
- तहसीलदार
- उपजिल्हाधिकारी
पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती ?
- महात्मा गांधी
- पं.नेहरू
- राजेंद्र प्रसाद
- मानवेंद्रनाथ राय
पंचायतराज प्रशासनातील सर्वात महत्वाचा व शेवटचा स्तर कोणता आहे?
- जिल्हा परिषद
- ग्रामसभा
- पंचायत समिती
- ग्रामपंचायत
ग्रामपंचायत सभासद कोणत्या पद्धतीने निवडला जातो ?
- हात उंचावून
- गुप्त मतदान पद्धतीने
- १ व २
- यापैकी नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत